top of page
कोकम / आमसोल  Kokum (२५० ML ) - 1 पॅकेट

Kokum / Aamsol

कोकम हा कोकण व गोवा भागात आढळणारा नैसर्गिक पदार्थ असून पचनासाठी उपयुक्त मानला जातो. वाळवलेला कोकम जेवणाला गुलाबी-जांभळा रंग व आंबट-गोड चव देतो. चिंचेच्या ऐवजी वापरता येतो.

 

✅ प्रीमियम, शुद्ध व घरगुती तयार
✅ करी, आमटी व इतर पदार्थांसाठी योग्य

 

Ingredients: Dried Kokum, Pure Kokum Juice, Salt
Shelf Life: 12 महिने

कोकम / आमसोल Kokum (२५० ML ) - 1 पॅकेट

₹170.00Price
Quantity
    bottom of page