top of page


— जीवन बिरादार - विरार
"समर्थ ॲग्रो किंगकडून घेतलेले हापूस आंबे अप्रतिम होते. ताजे, गोड, आणि अगदी नैसर्गिक चवीचे होते. पॅकेजिंगसुद्धा खूप छान होतं आणि आंबे उत्तम स्थितीत आले. नक्कीच पुन्हा ऑर्डर करणार!"

— अविनाश गायकर - नायगाव
"समर्थ ॲग्रो किंगचे आंबे मला माझ्या कोकणातील बालपणाची आठवण करून देतात. चव आणि ताजेपणा याला तोड नाही. "

— अमोल चव्हाण - मुंबई (मालाड)
"एक्सप्रेस डिलिव्हरीची सेवा अप्रतिम आहे! माझ्या आंब्यांची ऑर्डर दुसऱ्या दिवशीच पोहोचली, आणि ते आंबे अगदी वचनानुसार - ताजे, अर्धवट पिकलेले आणि खूपच चवदार होते."

— Prashant Rapse - Mumbai
"I’ve been ordering seasonal fruits from Samarth Agro King for a while now, and I’m never disappointed. The quality is top-notch, and the customer service is excellent. Keep up the great work!"
bottom of page