🍍 फणसाचे गरे – Samarth Agro King
समर्थ ॲग्रो किंग चे फणसाचे गरे निवडक पिकलेल्या फणसापासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले, कुरकुरीत व नैसर्गिक स्वाद राखलेले आहेत.
✅ १००% नैसर्गिक फणसाचे गरे ✅ कोणतेही संरक्षक किंवा कृत्रिम रंग नाहीत ✅ कुरकुरीत, हलकी गोडसर व खमंग चव ✅ स्नॅक्स, चहा किंवा पिकनिकसाठी उत्तम
💪 फायबर व आवश्यक पोषक घटकांचा स्रोत
फणसाचे गरे (Jackfruitchips) (100gm)
₹100.00Price

