top of page
ऑरगॅनिक हळद पावडर Pure Turmeric Powder (250gm)

🌿 ऑरगॅनिक हळद पावडर – Samarth Agro King

 

समर्थ ॲ‍ग्रो किंग ची ऑरगॅनिक हळद पावडर निवडक हळकुंडांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते. कोणतेही रसायन किंवा कृत्रिम रंग वापरलेले नाहीत.

 

✅ १००% शुद्ध व सेंद्रिय
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त
✅ स्वयंपाक, घरगुती उपाय व सौंदर्य वापरासाठी योग्य

🌿 नैसर्गिक रंग, सुवास आणि औषधी गुणधर्म कायम.

ऑरगॅनिक हळद पावडर Pure Turmeric Powder (250gm)

₹300.00 Regular Price
₹200.00Sale Price
Quantity
    bottom of page