समर्थ ॲग्रो किंग चे ताजे ओले काजू
थेट शेतातून निवडलेले, मऊ, दुधाळ चवीचे व पूर्णपणे नैसर्गिक.
✅ 100% ताजे व नैसर्गिक
✅ कोणतेही केमिकल / संरक्षक नाही
✅ मऊ, रसाळ व नैसर्गिक स्वाद
✅ भाजी, उसळ व पारंपरिक पदार्थांसाठी उत्तम
🌿 नैसर्गिक ऊर्जा, प्रथिने व आरोग्यदायी चरबीचा चांगला स्रोत.
📦 ताजेपणाची खात्री | निवडक दर्जा
ओले काजू Raw Fresh Cashew Nuts (500gm)
₹800.00Price

