🥜 प्रीमियम काजू – Samarth Agro King
समर्थ ॲग्रो किंग चे काजू निवडक, सर्वोत्तम प्रतीचे, चमकदार आणि कुरकुरीत असतात.
✅ १००% शुद्ध व ताजे ✅ कोणतेही संरक्षक किंवा कृत्रिम पदार्थ नाहीत ✅ नैसर्गिक गोडवा व कुरकुरीत चव ✅ स्वयंपाक, मिठाई, स्नॅक्स व उपवासासाठी योग्य
काजू सर्वोत्तम दर्जाचे Cashew Nut polished (1kg)
₹1,500.00 Regular Price
₹1,300.00Sale Price

